'तो' प्रसंग अन् शिव्या देणं सोडलं, श्रीमान लेजंडशी खास गप्पा | Influencer Series | Shreeman Legend

2023-08-29 2

'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही 'लोकसत्ता'ची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या चौथ्या भागात आपण ऑनलाईन गेमर 'श्रीमान लेजंड' अर्थात सिद्धांत जोशीला भेटणार आहोत. इतरांपेक्षा वेगळं आणि हटके करिअर निवडण्यामागे नेमकं काय कारण होतं? मराठी मालिकांमध्ये लेखक म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता? याविषयी श्रीमानने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

Videos similaires